सध्या लोकसत्तेमधिल एका खोट्या बातमी वर फार चर्चा सुरु आहे.त्यावर व्यंगचित्रपण आलेय.लोकसत्तेसारख्या वृृृत्तपत्राने बातमीची खातरजमा न करता बातम्या देणे निषधार्य आहे,
बातमी आहे पोलिसांचा पगार राष्ट्रीयकृृत बँकामधुन करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची पत्नी एक्सिसबँकेत वरच्या पोस्टवर असल्याने या बँकेतुन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुर्णत: चुकिची बातमी आहे ती.एकतर असा निर्णय गृृृहमंत्री घेतात हे म्हणणे मुर्खपणाचे आहे.असा निर्णय स्थानिकपातळीवर होतो.आणी हा निर्णय जेव्हा या बँकेचे नाव युटिआय होते तेव्हाच झाला आहे.तेव्हा फडणविस मुख्यमंत्री नव्हते.मी जरी पोलिसात नसलो,तरी शासकिय कर्मचारी आहे,आणी माझा पगार २००८ पासुन एक्सीस बँकेत होतो.तेव्हा अशा बिनबुडाच्या बातम्या देऊन लोकसत्ताने लोकांना भ्रमीत करु नये,ही विनंती.
ृ